छान लिहीले आहे . जुने ते सोने हे खरेच. क्रुष्णधवल दूरदर्शन संच ही चंगळ असायची.
ज्या घरी टी व्ही असेल त्या घरी छायागीत पाहायला किमान ५०-६० शेजारी जमत, व यजमान
चक्क हसतमुखाने स्वागत करीत.धन्यवाद.