मन घट्ट करून ठरवलं,
तुझी आठवण काढायची नाही.......
डबडबलेल्या डोळ्याना मात्र,
पापणीचं ओझं पेलवलं नाही.......