अभिजीत,
मतला, कल, उकल आवडले.ताजमहल'चा शेर 'नेहमीचा'! पण ताजमहाल हे 'निवासस्थान' नाही. त्यामुळे 'सुंदर महाल' असला तरी तो 'स्मृतिप्रित्यर्थ' आहे हा सूक्ष्म फरक आहे.

जयन्ता५२