किती माळ ओसाड माझ्या मनाचा!- मस्त.नदी"ही आवडली.
बिजाने खुषीच्या कसे अंकुरावे?
जरी भाग्य अपुल्या हातात असतेही ओळा वृत्तात नाही.
दुशाली न देती खरी ऊब आई!दुशाला ह्या पुल्लिंगी नामाचे बहुवचन दुशाले हवे असे वाटते. "कुशीला... निजावे" हेही खटकते. 'कुशी मज तुझ्या शांत वाटे निजावे' असे काहीसे करता येईल.
कुशीला तुझ्या शांत वाटे निजावे