वावा टगवंतराव वा.
अगदी नेमके ओळखले गाणे आणि पहिला नंबर पटकावलात.
अभिनंदन आणि धन्यवाद.
लोभ आहेच तो वाढावा.
पण ते तर '... 'ने सुरू होते ना?
बरोबर पण तसले उद्गार (वृतात किंवा अर्थात अडत नसतील तर ) भाषांतरात घेत नाही.
आता सांगा बरे कसे ओळखलेत गाणे? कुठल्या ओळीवरून ओळखलेत?
एक दिवसात कोणी ओळखले नाही म्हणून ध्रुवपद उघडायला आलो तर तुमचे उत्तर दिसले. वा वा. आता आणखी एक दिवस थांबू.