श्री चित्त व श्री मिलिंद - अतिशय सहजसुंदरतेने तुम्ही कविता लिहिता, तुमच्या सर्व कविता मला प्रचंड आवडतात....
त्यामुळे तुमचे कौतुकाचे शब्द माझ्या सारख्या नवोदिताला खूप मोलाचे आहेत. माझ्या कुठल्याही कवितेत कधीही काही सुधारणा सुचवावीशी वाटली तर जरुर कळवणे - तुमच्या मार्गदर्शनाने मला आनंदच होईल.
मनापासून धन्यवाद.....