वा मिलिंदराव

ध्रुवपदाचे भाषांतर छान आहे

अगदी बरोबर ओळखलेत गाणे

अभिनंदन आणि धन्यवाद.

ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीच्या दोन्ही तुकड्यात यमक आहे ते विसरलात की काय?   असो.