या ओळींतील लयीवरून डोक्यात काहीतरी चमकून गेले, असे म्हणायला जागा आहे.
वावा ओळखण्याची पद्धत मस्त आहे.
बाकी, ... आणि 'जुई-जाई' यमक मस्तच आहे.
कौतुकाबद्दल धन्यवाद.
पण तरीही... 'जुई-जाईसारखी नाजूक' असे कधी कोणी कोणाला म्हटल्यासारखे आठवत नाही.
असे म्हणता? हम्... नाही म्हणायला जालावर इतकेच उदाहरण मिळाले.
तसेही 'जाईजुई' असा क्रम प्रचलित आहे.
हो. हे मात्र खरे. इथे यमकासाठी तडजोड केली.