ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीच्या दोन्ही तुकड्यात यमक आहे ते विसरलात की काय?

मग
थांबा ना बाई, इतकी का घाई
टोचेल् जाण्याने अंगी विरहाची सूई
असे करू. हाय काय अन् नाय काय.