ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीच्या दोन्ही तुकड्यात यमक आहे ते विसरलात की काय?मग.........असे करू. हाय काय अन नाय काय.
ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीच्या दोन्ही तुकड्यात यमक आहे ते विसरलात की काय?
मग
.........
असे करू. हाय काय अन नाय काय.
हा हा मिलिंदराव. जबरी. आता मात्र जमलेच. आता तर तुमची माझी पहिली ओळ जवळ जवळ सारखीच झाली.
त्वरित उत्तराबद्दल धन्यवाद.