वावा अमितराव वा

अगदी बरोब्बर उत्तर

अभिनंदन आणि धन्यवाद.

टगेरावांप्रमाणेच "जाई जुई" वरून कल्पना आली.
हा हा. वाटलेच मला. छान छान.

असाच लोभ राहू द्या.