ध्रुवपदाचे भाषांतर :

थांबा की बाई
काय अशी घाई
विरहाग्नीने सर्वांगाची होइल लाही ।ध्रु।

टीपाः

१. शब्दशः भाषांतर  :
अंगाला विरहाची मेली टोचेल सुई

मला वाटले होते त्यापेक्षा अवघड गेलेला दिसतो पेपर  

इतर सदस्यांची भाषांतरेः

मिलिंद फणसे :

थांबा ना बाई, इतकी का घाई
टोचेल् जाण्याने अंगी विरहाची सूई

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावेत. आधीच आभार.