तुम्ही तुमचा "डाटा युसेज" परत एकदा पडताळून पाहा. कदाचीत तुमचा वापर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्शा जास्त झाला असावा. आणि जर तस नसेल तर तुम्ही ट्राय कडे तुमची तक्रार नोंदवू शकता.