पुन्हा सुंदर.

प्रत्येक भाग खुप सुंदर आहे.

छोट्या छोट्या गोष्टी ही खुप छान लिहिता तुम्ही.

असे इतके दिर्घ लिखान कसे काय जमते इतक्या बारकाईने ?

प्रत्येक भागासाठी मी मनोगत वर बर्याच दा डोकावून जातो. पण तुमचा लेख नेमका खुप उशीरा येतो.

मागील भाग त्यावेळेसच वाचले होते. रिप्लाय मात्र आजा दिला.