मंडळी, पेपर गोळा करायची वेळ जवळ आली.चला चला लवकर काढा बघू शोधून हे गाणे ह्यावेळचा पेपर इतका अवघड जाईल असे वाटले नव्हते हो.