एकदम दर्दी गझल. ३ ५ ७ शेर विशेष आवडले.

नौका कशी बुडाली .. सहीच...

(सुर्यास्त नाही सूर्यास्त.. इथे वृत्ताला पण बाधत नाहीये.. उगीच खटकतो.. नजर लागू नये म्हणून ठेवलाय की काय?)