मिलिंद मियां,
अतिशय सुंदर !!! मी तर आपला दीवाना झालो बुवा. शेर २, ३, ४ आणि ५ विशेष आवडले. खरे तर प्रत्येक शेर आवडला.
पुढच्या गज़लेसाठी आत्ताच "इर्शाद" करून ठेवतो.
थोडे विषयांतर, पण योगायोग असा की तुमची गज़ल वाचताना मी गुलाम अली ह्यांची ही गज़ल ऐकत होतो, दोघांचा विषय समांतरच आहे,
क्या बताएं प्यार की ... ...