आइये मेहरबान (हावडा ब्रिज)
आशा भोसले
एस डी बर्मन
हो ना?
वा वा छान आहे भाषांतर हो.
जळेना कुणाचेही घर, वीजेचे काय जाते
ही ओळ फार आवडली.
अशीच करत जा भाषांतरे. सवयीने आणखी सफाई येईल आणि चांगले चालीत गाणे होईल.
शुभेच्छा.
(मी नवीन कोडे लिहायला आलो होतो. .... आता पुढच्या गुरवारी टाकीन म्हणतो.)