अप्रतिम गझल. अभिनंदन. "पायरी"चा श्लेष फार आवडला.
गच्च होतो आसवांनी, पेटतो अन शेवटीह्यात "अन" भरतीचा वाटतो आणि सुंदर गझलेस गालबोट लागते. 'गच्च होतो आसवांनी, अन अखेरी पेटतो' किंवा 'गच्च होतो आसवांनी आणि अंती पेटतो' किंवा 'गच्च होतो आसवांनी, पेट घेतो शेवटी' असा काहीसा बदल नाही का करता येणार?
देहसुद्धा वागतो कापूस असल्यासारखा