- तुम्हाला ज्या पानावर तुम्ही म्हणता तसा उल्लेख दिसत आहे ते पान आपल्या ब्राउझरमध्ये (फायरफॉक्स / इंटरनेट एक्स्प्लोअरर ... वगैरे) उघडा.
- आपल्या मूषकाच्या उजव्या बटनाने त्या पानाच्या आत कोठेही टिचकी मारा.
- त्यामुळे दिसणाऱ्या मेनूत 'सिलेक्ट ऑल' हा पर्याय निवडा ... असे केल्याने संपूर्ण पान निवडले जाईल.
- तो निवडलेला मजकूर 'कंट्रोल-सी' करून त्याची प्रत घ्या.
- येथे या प्रतिसादाला उत्तर म्हणून लिहिताना त्यात तो मजकूर चिकटवा (कंट्रोल - व्ही) ...
- प्रतिसाद पाठवून द्या.