आयुष्यातल्या काही छोट्या छोट्या, क्षुल्लक म्हणाव्या अशा समस्या कधी कधी एकत्रित रीत्या खूप त्रासदायक ठरतात. या छोट्या समस्यांचे मूळ बहुतांशी आपल्या मनोवृत्तीत असते हे ओळखता आले तर मानसिक क्लेशाचे कितीतरी क्षण आपण आयुष्याच्या वाटचालीतून वजा करू शकू.(मला एलिमिनेट म्हणायचे आहे. कोणता मराठी शब्द चपखल ठरेल? हाकलणे? हद्दपार करणे?)
छोटीसी वर्तनसमस्या हलकेफुलकेपणाने मांडणारा लेख आवडला.