चहाच्या घोटासोबत सगळ्या विचारांमधले सार मांडण्याचा प्रयत्न केला....
@गुलबकावली => मस्त नाव आहे... खुप दिवसानंतर बालपणी वाचलेल्या पुस्तकाच्या स्मृती जागृत झाल्या
आणि हो - रुलबुक RTO मध्ये मिळते मी घेतले तेंव्ह २० रु. ला होते, कंपाउंडींग फीस (दंड) ची प्रिंट-आउट घेउ शकता ह्या लिंक वरून ->
१) दुवा क्र. १
२) दुवा क्र. २
-आशुतोष दीक्षित.