यावे देवा, होऊ तुझ्या
भोई पालखीचे खास
येथे
यावे देवा, होऊ भोई
तुझ्या पालखीचे खास
असा बदल केल्यास दोन्ही ओळी जास्त सुबोध होतील असे वाटते.
ये रे देवा परजन्या
न्हाऊ घालावे तू तूच
येथे
ये रे देवा परजन्या
न्हाऊ घाल आता तूच
असा बदल केल्यास दोन्ही ओळी आज्ञार्थ होऊन कानाला बरे वाटेल असे वाटते.