एलिमिनेशन = गाळून टाकणे, उत्क्षेपण, निरास, निरसन, विलोपन असे काहीसे शब्दार्थ मिळतात.
म्हणून 'एलिमिनेट' ह्याचा क्रियापद म्हणून वापर करताना
एलिमिनेट करावे = गाळून टाकावे, उत्क्षेपावे, निरसावे, विलोपावे, असे शब्द रूढ करायला/व्हायला हरकत नाही असे वाटते. सातत्याने आणि नेटाने वापरल्यास रूढ व्हायला अडचण येऊ नये असे अनुभवावरून म्हणावेसे वाटते.