लेखन 'प्रिव्ह्यू' करून भागत नाही. ते सुपूर्त करावे लागते. नाहीतर ते नाहीसे होते.

इतकेच नाही तर जोवर त्यावर प्रसिद्धीस योग्य म्हणून खूण केलेली नसेल तोवर ते फक्त लेखकालाच वाचता येते, इतरांना नाही.

तुमच्या चारोळ्या तर नीट वाचता येत आहेत की!