कंडक्टर : सुट्टे काढा
मी : नाहीत हो सुटे, मला एकट्यालाच का मागता?
कंडक्टरः सगळे देतात ....
मी : मग जमलेत की तुमच्याकडे भरपूर सुट्टे, द्या त्यातून परत
कंडक्टर : हे घ्या ! (पैसे माझ्या हातावर आपटतो) .... पुढे जाता जाता .... आज भेटलात, रोज भेटू नका ******