आपण दिलेले शब्द वेगवेगळ्या संदर्भात नक्कीच वापरता येतील. माझ्या मूळ प्रतिसादातला 'वजा करणे' हा शब्दप्रयोग  प्रतिसाद लिहितानाच तितकासा अर्थवाही वाटत नव्हता. "क्लेशकारक क्षण आयुष्यात शिरणार/उद्भवणारच नाहीत अशी व्यवस्था आपण करू शकू" असे काहीसे लिहायचे होते. असो. लेखाच्या मूळ आशयापासून प्रतिसाद भरकटू नयेत या कारणास्तव आणखी काही शब्द सुचवीत नाही.