वा महेशजी, किती छान बदल सुचवलेत तुम्ही.... खूपच सुरेख व सुयोग्य - मला फार आनंद झाला या प्रतिसादाने व तुमच्या "जाणकार रसिकतेने".....
मनापासून धन्यवाद तुम्हाला...... असेच काही बदल, सुधारणा माझ्या इतर रचनांकरताही सुचवाव्याश्या वाटल्यास जरुर सुचवाव्यात ही नम्र विनंती....