गंगाधरसुतांनी मनोगतावर एखादे जुने पान वाचनखूण म्हणून ठेवले असेल आणि तेथून ते पान उघडत असतील. किंवा ऑटोसर्चने मनोगत उघडायचा प्रयत्‍न केला की,  संगणकाच्या स्मरणात असलेले ते जुनेच पान उघडत असावे.