पेठकर,
सूर्यास्तानंतर सर्वात आनंदाचा काळ असतो, ती म्हणजे मीलनाची रात्र.
जगातलं ७५% काव्य हे रात्रीच्या धुंद मीलनावर झालाय. काळाकुट्ट अंधार कसला घेऊन बसला आहात.
आताच अमृताची बरसून रात्र गेली
आताच अंग माझे भिजवून रात्र गेली
केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली
मल्मली तारूण्य माझी तू पहाटे पांघरावे
चांदण्यांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला, चंद्र आहे साक्षिला
चांद केवड्याची रात, आलीया सामोरा, राया माझ्या अंबाड्याला, बांधावा गजरा
आ गया गर वस्ल की शब ए कही जीक्रे फिराक, वो तेरा रो रो के मुझको भी रुलाना याद है
आ जा सनम मधुर चाँदनी मैं हम
यह रात अजब मतवाली है
जरा काव्याचा सखोल अभ्यास करा, म्हणजे अशी चुकीची विधाने होणार नाहीत.
खट्याळ