त्यागले सर्वस्व अन् समृद्ध झालासोडुनी घरदार गौतम बुद्ध झालादुर्गुणांना कांचनाचा कोट केलाक्षाळली गंगेत पापे, शुद्ध झालादंगलींनंतर निरंतर षंढ चर्चाकोण कोणावर कशाने क्रुद्ध झाला
मार्मिक शेर..!