अगदी बरोबर. खरे तर, मी हे अधिक गेय (व चाल मूळ चालीला मिळती जुळती) कशी होईल याचाच विचार करत होते.
त्यानुसार, या ~ वे राजसा, बसावे प्रियतमा..खुशाल करावी ही प्रीतीची परीक्षा... हे ठीक राहील का....?