पेपर गोळा करावेत!
हे भारी आहे.
प्रशासकांनी 'उत्तर घोषित करावे' म्हणून सूचना देण्याआधीच 'पेपर गोळा करावेत' ही सूचना देण्याची कल्पना भारी आहे.
आज गुरुवार, तेव्हा टवाळांचे नवीन कोडे बघण्याची उत्सुकता आहे.
कोडे टाकले आहे. वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद.