व्वा केसुपंत बऱ्याच दिवसांनी आलात
गाणे अगदी बरोब्बर ओळखलेत.
अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.