आसुओंमे बह गये.....
माझं फार आवडतं गाणं आहे हे! म्हणजे 'निकाह' मधली ती सलमा आगा नको नको वाटली तरी गाणी अप्रतीम होती.
दिल के अरमा, बीते हुए लम्हों की , दिल की ये आरझू थी कोई, फजां भी है जवा जवा....अहाहा !