आता एखाद्या मराठी गाण्याचा हिंदी अनुवाद करून पाहा......
ते मात्र नाही जमायचे बुवा
एक तर येथे नव्वद टक्के मराठी मजकूर लिहायचा असतो.
आणि दुसरे म्हणजे आमच्या मेघनाताई एकदा म्हणाल्या होत्या तसे माझे हिंदी माझ्या मराठीपेक्षाही कच्चे आहे.
क्षमस्व.