दंगलींनंतर निरंतर षंढ चर्चा
कोण कोणावर कशाने क्रुद्ध झाला 

..हार शास्त्रार्थात गेला जो न कोणा
शाहिरी कोड्यापुढे हतबुद्ध झाला... वा वा

भोगले आल्या क्षणाला, तोच जगला
'भृंग' मन मारून केवळ वृद्ध झाला.. फार सुंदर द्विपदी आहेत ह्या!
... गझल आवडली!
(मक्ता वाचून 'घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलींद' हे नाट्यगीत स्मरले :):)