शुभाजी.. नमस्कार.
आज सकाळी ही कविता इथे लिहिल्यावर - त्याखाली ज्या कविता येतात ("यावरून आठवलं" सदरातील) त्यातील "अबोल नाते" कविता वाचल्यावर कोणी एवढी छान कविता लिहिली आहे असेच मनात आले - आणि आता तुमचा हा अभिप्राय वाचला. अभिप्रायाकरता मनापासून धन्यवाद.
तुम्हीही सुरेख कविता करता हे लक्षात आले. आता हळुहळू वाचणारच तुमच्या सर्व कविता.