उद्या सकाळी विवेक उठल्यावर कळेलच की त्याचा विवेक ढळला आहे का अजून काही झाले होते?कथेचा वेग आवडला. 'संशोधन' च्या भोवती असलेल्या अवतरण चिन्हांचे प्रयोजन समजले नाही.