तो शब्द मृदंग असा हवा असे वाटते.
बाकी कविता छान जमली आहे.
फक्त शेवटच्या ओळीत एक मात्रा कमी वाटत आहे. त्या ओळीत
रसभरल्या वसुंधरेच्या
असा काहीसा बदल करून म्हणून पाहिल्यास मी म्हणत आहे ते जास्त स्पष्ट होईल. ह्याहून अधिक चांगले पर्यायही शोधल्यास सापडतील असे वाटते.