धन्यवाद महेशजी, तुमच्या सूचना अगदी रास्त, योग्य आहेत. तुम्ही ज्या बारकाईने, अभ्यासपूर्वक कविता वाचता याचे मला खूपच अप्रूप आहे. अशा जाणकार व्यक्तिने केलेल्या सूचनातूनच कविता निर्दोष व्हायला मदत होणार याची मला खात्री आहे.
तुम्हाला मनापासून धन्यवाद देत आहे व असेच माझ्या रचनांवर लक्ष असू दे अशी विनंती करत आहे.
एकच अडचण आहे - मनोगतवर आपल्या रचनेवर या सुधारणा कशा कराव्यात हे मला अजून कळले नाहीये.