थोडं बरोबर ओळखलंच निरुपमाजी तुम्ही ... प्रेमविषय असतोच आयुष्याचा भाग पण कधी अचानक लोडशेडिंग झाल्यासारखा अंधार आपल्याला व्यापतो .. त्यावेळी का कोण जाणे ही गाणी फारच मनाला भावतात.