अ पे ड अ सं
नु रे क न को
सा क डे व च
र ळ लो ट णे
उ प ट सुं भ

कोडे सोपे होते. "उपटसुंभ"ने किंचित वेळ लावला. मनोगतावर कॉपी-पेस्ट करता येत नाही ही तक्रार जुनी झाली तरी पुन्हा एकदा करते.