बिनचूक उत्तर.
अभिनंदन आणि धन्यवाद.
मनोगतावर कॉपी-पेस्ट...
ही केवळ तुम्हालाच येणारी अडचण असावी. कदाचित तुमच्या न्याहाळकातील काही दक्षतेच्या मांडणीमुळे असे होत असावे, असे वाटते. इतर अनेक जण कॉपी पेस्ट करीत आहेत. मीही अनेक ठिकाणहून हे तपासून पाहिलेले आहे. तरीही आणखी तपासून पाहता येईल.