टग्या, तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
... म्हणजे 'पायातली अंगठी ', किंवा ... चा अर्थ 'न्यूनतम पातळी' असा(ही) होतो, याची कल्पना नव्हती. ते या निमित्ताने कळले, ... त्याचा सोक्षमोक्ष लावून घेतला.
हल्ली एवढ्यात ... हा शब्द काहीसा 'अंकन्वेन्शनल' किंवा 'चाकोरीपेक्षा काहीतरी वेगळे' अशा अर्थी वापरलेला ऐकलेला/वाचलेला आहे....अशा अर्थाने या शब्दाच्या अशा वापराचा उगम कोठून आणि कधीचा असावा?