दक्षतेच्या मांडणीबद्दल तुमचे विधान योग्य आहे परंतु घरूनही मला मनोगताच्या खिडकीत काही पेस्ट करायचे झाल्यास अनुमती मागितली जाते. (घरी दक्षतेची सोय केलेली नाही) अनुमती दिली की नंतर पेस्ट करता येते. या संदेशाचा स्क्रिनशॉट पाठवणे शक्य आहे.
इतर संकेतस्थळांवर अशी अनुमती दिसत नाही. मनोगताने तशी काही मुद्दाम योजना केली आहे का?