आपण जे जे काही हिंदू संस्कृतीत पवित्र आहे, आणि ज्या गोष्टी आपण पवित्र म्हणून करतो त्या का कराव्यात याचे सुरेख वर्णन आपल्या कवितेमधून करत आलेले आहात, त्या करिता धन्यवाद, आपण कपाळावरील टिळा स्त्री-पुरुषांनी का लावावा या बद्दलही लिहावे अशी माझी इच्छा आहे, कृपया या विषयावरही लिहून ज्या मुली कपाळावर कुंकू लावत नाहीत त्यांच्यासाठी काहीतरी लिहून मार्गदर्शन करावे हि विनंती.

रुपेश बक्षी

८४४६३ ७७१८५