प्रकटन/मुक्तक/स्ट्रीम ऑफ कॉन्शियशनेस - जे काय असेल ते आवडले. ह्याला मुख्य कारण त्यात सहज पेरलेली अनेक सुमधुर गाणी. धन्यवाद, रावसाहेब.