प्रकटन/मुक्तक/स्ट्रीम ऑफ कॉन्शियशनेस - जे काय असेल ते आवडले.

असेच म्हणते

लेख आवडण्याचे एक कारण सहजपणे पेरलेली गाणी हे आहेच, शिवाय अशा शंभर नाही तरी चाळीसेक मिनिटांच्या फिरण्यात डोक्यातले विचार असेच ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतात याचा अनुभव आहे.