स्मिता ताई, ह्यात बटाट्या बरोबरच कच्चे केळे किसून टाकल्यास वेगळीच चव येते.  

रताळे नावाचा प्रकार जो दिला आहे त्यावर टिचकी मारतांच आपणास ह्या खाद्यपदार्था पर्यंत पोहचण्याची मुभा नाही असा संदेश येतोय....  टिचक्या मारून मारून दमलो... पण रताळे काही दिसलेच नाही...... आज दुप्पट खावे लागणार हे नक्की !